Posts

project electrical

Image
सन  :  २०१७-१८   विभागाचे नाव :  उर्जा आणि पर्यावरण   प्रकल्पाचे   नाव  -  मोटार रिवडिंग   प्रकल्पकर्ता  - सुरत्या वळवी  मार्गदर्शक   -सुयोग सर   अनुक्रमणिका अ.क्र मुद्द्यांची नावे १) प्रस्तावना २) उद्देश ३)  साहित्य ४) काही महत्त्वाच्या गोष्टी ५) पूर्वतयारी ६) कृती ७) अनुभव ८) निरीक्षण ९) प्रत्येक्षखर्च १०) नोंदी ११) आकृती / फोटो                                                                                                                                    प्रस्तावना    भारत हा कृषीप्रधान देश आह...

वीज बिल काढणे

Image
वीज बिल काढणे . उद्देश :- आपल्या घरातील लोड वरून वीज बिल काढणे . साहित्य / साधने :- वही , पेन , मशीन  कृती :- १) प्रथम आम्हाला सारणी लोड काय असतो हे सांगितले व वीज बिल कसे काढायचे हे समजून सांगितले . २) जर एखाद्या मशीनला वॅॅट  नसेल तर ते कसे काडायाचे ते समजून घेतले . व्होल्ट आणि अम्पियर यांचा गुणाकार केला कि वॅॅट  मिळते . ३) आपण किती वेळ साधन चालवतो आहे .w x वेळ करून त्याला 1000 ने भागावे . कि आपल्याला दिवसाचे युनिट मिळते . युनिट काढण्यासाठी वॅॅट आणि वेळ यांचा गुणाकार करावा लागतो . लाईटबिल मधील युनिटचा दर कसा असतो तो खालील प्रमाणे ४) 1000 वॅॅट म्हणजे एक युनिट 1hp = ७४५ वॅॅट                           ५)  *  ० ते १०० युनिट पडले तर ३ रु              * १०१ ते ३०० युनिट पडले तर ६.73 रु             *३०१ ते ५०० युनिट पडले तर ९.७० रु             *५०१ ते...
Image
१)ईलेक्ट्रीकल्चे   काम करताना घ्यावी जाणारी सेफ्टी  .    1)हातात रबरी हंड्ग्लोज असवेत .   2)पाया मंध्ये रबराचे बूट असावेत .   3)उंच ठिकाणी ज्या वेळी काम करत त्या ठिकाणी लाकडी शिडीचा वाफार करावा . 4)ज्या वेळी आपण लाईट चेक करतो त्या वेळी सेफ आहे क नाही ते चेक करावे . 5)   जी पक्कड वाफ्रतो तिची ग्रीप नित आहे कि नाही टी चेक करावी . 6)सर्वात आधी काम करतांनी मेन स्विच बंद करावा व तिथे कोणाला तरी उभे करावे  7)लोड नुसार स्विच निवडावा . 8)जे काम करतो ती जागा स्वच्छ करावी  . 9)ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी पाण्याचा  संपर्क नसवा . 10)काम करतो त्या वेळी सर्व साधने सोबत घेवून जावीत . २) अर्थिंग करणे उद्देश     :-  विद्दुतसंच मांडणीतील उपकरणांची अथवा साधनांचा धातूचा                    बॉडीची जमानीशी वीशीष्ट पद्धतीने केलेली जोडणी म्हनजे                  ...