project electrical
सन : २०१७-१८ विभागाचे नाव : उर्जा आणि पर्यावरण प्रकल्पाचे नाव - मोटार रिवडिंग प्रकल्पकर्ता - सुरत्या वळवी मार्गदर्शक -सुयोग सर अनुक्रमणिका अ.क्र मुद्द्यांची नावे १) प्रस्तावना २) उद्देश ३) साहित्य ४) काही महत्त्वाच्या गोष्टी ५) पूर्वतयारी ६) कृती ७) अनुभव ८) निरीक्षण ९) प्रत्येक्षखर्च १०) नोंदी ११) आकृती / फोटो प्रस्तावना भारत हा कृषीप्रधान देश आह...